- कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळपासून शंभर कोरानाबिधातांची भर, तिघांचा मृत्यू तर 180 कोरोनामुक्त

- भाजपचे आमदार गोपिचंद पडळणळकर यांची धनगर आरक्षणाबाबतीतली भुमिका समाजाची दिशाभूल करणारी आहे. धनगर विवेक जागृती अभियानचे विक्रम ढोणे यांची टिका

- उचगावपैकी मणेरमळा येथे कौटूंबिक वादातून मुलानेच केला बापाचा खून, छातीत खूपसली कात्री

- कोल्हापूर जिल्ह्यात उसतोडणी कामगार यायला सुरवात : कोरोनाचा कहर आणि लांबलेला पावसाळा यामुळे हंगाम लांबणार

- पंचगंगा घाटावर महापालिकेची स्वछता मोहिम

- ताराराणी चौकातून आज ऍन्टी स्पिट मोहिमेला सुरवात

बातमीदार - डॅनियल काळे
व्हिडीओ - मोहन मेस्त्री